Archive | Marathi RSS feed for this section

साथ

24 Jun

कुजलेल्या आठवणीं मध्ये जगायचे नाही आता

खूपदा मेलोय परत मरायचे नाही आता,

जीवनाच्या ह्या वळनावर जरी तू साथ देणार असशील,

तरिही तुझी ही साथ नको मला आता

——————–नितीन

प्रेयसी माझी एम बी बी एस आहे

24 Jun